आहार नियोजन : वजन कमी करण्याचा सोपा मार्ग डॉ. प्रिती प्रधान
कुठल्याही मार्केट प्रोडक्टशिवाय, नैसर्गिकरित्या वजन कमी करायचे ? मग ही माहीती तुमच्यासाठीच आहे.
डॉ. प्रिती प्रधान यांच्या ट्रान्सफॉर्म विथ डॉ. प्रधान येथे आपले वजन योग्य आहार नियोजन व जीवनशैलीतील बदल या माध्यमातून खात्रीपूर्वक कमी केले जाते.
प्रत्येक व्यक्तीच्या वजन वाढण्यास कारणीभूत विविध पैलूंचा सखोल अभ्यास करून प्रत्येकासाठी वैयक्तिक आहार नियोजन केले जाते.
केवळ वजन वाढवणे वा कमी करणे यावरच नाही तर आपले संपूर्ण आरोग्य व फिटनेस कायमस्वरूपी कसा राखता येईल यावर विशेष भर दिला जातो.
एकदा वजन कमी केल्यानंतर परत ते वाढू नये यासाठी परिपूर्ण मार्गदर्शन केले जाते. त्यानूसार आहार घेतल्यास
लठ्ठपणासाठी आहार
वजन वाढवण्यासाठी आहार
लहान मुलांसाठी आहार
पौगंडावस्थेतील आहार
गर्भावस्थेतील आहार
जेष्ठ नागरिक व आहार
विविध आजारामध्ये आहार
पीसीओएस व आहार
पीसीओडी व आहार
वंध्यत्व व आहार
सांधेदुखी / गाउट / वातविकार व आहार
ऑटोइम्युन आजार व आहार
हृदयातील ब्लॉकेजेस व आहार
हायपरकोलेस्टेरॉल व आहार
ब्लड प्रेशर व आहार
डायबेटीस व आहार
थायरॉईड व आहार
किडणी स्टोन व आहार
लिव्हर चे आजार व आहार
पित्ताशयाचे आजार व आहार
पचनसंस्थेचे आजार व आहार
ऍसिडिटी, अल्सर, अपचन व आहार
मलबद्धता पाईल्स फिशर फिश्यूला व आहार
अल्सरेटिव्ह कोलायटीस व आहार
क्रोन्स डिसिस व आहार
ट्रान्सफॉर्म विथ डॉ प्रधान
अकोला
9822360215
Comments
Post a Comment