Posts

Showing posts from February, 2023

Transform with Dr. Pradhan is now Dietgeine

Image
 

आहार नियोजन : वजन कमी करण्याचा सोपा मार्ग डॉ. प्रिती प्रधान

 कुठल्याही मार्केट प्रोडक्टशिवाय, नैसर्गिकरित्या वजन कमी करायचे ?  मग ही माहीती तुमच्यासाठीच आहे.  डॉ. प्रिती प्रधान यांच्या ट्रान्सफॉर्म विथ डॉ. प्रधान येथे आपले वजन योग्य आहार नियोजन व जीवनशैलीतील बदल या माध्यमातून खात्रीपूर्वक कमी केले जाते.  प्रत्येक व्यक्तीच्या वजन वाढण्यास कारणीभूत विविध पैलूंचा सखोल अभ्यास करून प्रत्येकासाठी वैयक्तिक आहार नियोजन केले जाते. केवळ वजन वाढवणे वा कमी करणे यावरच नाही तर आपले संपूर्ण आरोग्य व फिटनेस कायमस्वरूपी कसा राखता येईल यावर विशेष भर दिला जातो.  एकदा वजन कमी केल्यानंतर परत ते वाढू नये यासाठी परिपूर्ण मार्गदर्शन केले जाते. त्यानूसार आहार घेतल्यास   लठ्ठपणासाठी  आहार वजन वाढवण्यासाठी आहार लहान मुलांसाठी आहार पौगंडावस्थेतील आहार गर्भावस्थेतील आहार जेष्ठ नागरिक व आहार विविध आजारामध्ये आहार  पीसीओएस व आहार पीसीओडी व आहार वंध्यत्व व आहार सांधेदुखी / गाउट / वातविकार व आहार ऑटोइम्युन आजार व आहार हृदयातील ब्लॉकेजेस व आहार हायपरकोलेस्टेरॉल व आहार ब्लड प्रेशर व आहार डायबेटीस व आहार थायरॉईड व आहार किडणी स्टोन व आहा...

लठ्ठपणा : महिलांमध्ये एक मोठी समस्या

Image
 लठ्ठपणा ही महिलांमध्ये एक मोठी समस्या आहे. लठ्ठपणा विविध आजारांचे मूळ ठरतो जसे थायरॉईड, बीपी, शुगर, हृदय विकार, सांधेदुखी, थकवा, दम लागणे, नैराश्य इ. वरील आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी वजन कमी करणे आवश्यक आहे असे सगळेच डॉ सुचवतात परंतु वजन नैसर्गिकरित्या कसे कमी करावे हे कुणी सांगू शकत नाही. मग प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने वेगवेगळे प्रोटीन पावडर, बेल्ट, उपचार, व्यायाम प्रकार करत राहतो पण प्रत्येकाला अपेक्षित परिणाम मिळतीलच असे होत नाही. ट्रान्सफॉर्म विथ डॉ प्रधान मध्ये आपण अनेक वर्षांच्या अभ्यास व अनुभवातून अनेक रुग्णांचे वजन अगदी नैसर्गिकरित्या, घरगुती आहार नियोजनाद्वारे, कुठल्याही मार्केट प्रॉडक्ट्स शिवाय अगदी 35 किलो पर्यंत वजन कमी केले आहे.  आपणही हा अनुभव घेऊ शकता. आपल्या संपर्कात असलेल्या लठ्ठपणाशी संबंधित समस्यांनी ग्रासलेल्या सर्वांना नक्की खात्रीपूर्वक शेअर करा. अधिक माहितीसाठी आमचे फेसबुक पेज पाहत रहा लाईक व कॉमेंट्स व सुचना करा. https://www.facebook.com/Transform-With-Dr-Pradhan-108998924796791/ ट्रान्सफॉर्म विथ डॉ. प्रधान भागीरथी कॉम्प्लेक्स, दुर्गा चौक, अकोला सं...

Transform with Dr. Pradhan is now dietgeine

Image
 

Transfirm with Dr. Pradhan is now Dietgeine ...

Image