लठ्ठपणा एक समस्या व आहार नियोजन प्रभावी उपाय.
लठ्ठपणा ही महिलांमध्ये एक मोठी समस्या आहे. लठ्ठपणा विविध आजारांचे मूळ ठरतो जसे थायरॉईड, बीपी, शुगर, हृदय विकार, सांधेदुखी, थकवा, दम लागणे, नैराश्य इ. वरील आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी वजन कमी करणे आवश्यक आहे असे सगळेच डॉ सुचवतात परंतु वजन नैसर्गिकरित्या कसे कमी करावे हे कुणी सांगू शकत नाही. मग प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने वेगवेगळे प्रोटीन पावडर, बेल्ट, उपचार, व्यायाम प्रकार करत राहतो पण प्रत्येकाला अपेक्षित परिणाम मिळतीलच असे होत नाही ट्रान्सफॉर्म विथ डॉ प्रधान मध्ये आपण अनेक वर्षांच्या अभ्यास व अनुभवातून अनेक रुग्णांचे वजन अगदी नैसर्गिकरित्या, घरगुती आहार नियोजनाद्वारे, कुठल्याही मार्केट प्रॉडक्ट्स शिवाय अगदी 35 किलो पर्यंत वजन कमी केले आहे. आपणही हा अनुभव घेऊ शकता. आपल्या संपर्कात असलेल्या लठ्ठपणाशी संबंधित समस्यांनी ग्रासलेल्या सर्वांना नक्की खात्रीपूर्वक शेअर करा. अधिक माहितीसाठी आमचे फेसबुक पेज पाहत रहा लाईक व कॉमेंट्स व सुचना करा. https://www.facebook.com/Transform-With-Dr-Pradhan-108998924796791/ ट्रान्सफॉर्म विथ डॉ. प्रधान भागीरथी कॉम्प्लेक्स, दुर्गा चौक, अकोला संप...